नियमबद्ध शब्दकोडे

म्हणजे शब्दकोड्याचे ‘न्यू यॉर्क टाईम्स’ ने प्रमाण मानलेले नियम पाळणारे.

नियमित चौकट, शब्दांची किमान लांबी, चौकटीची सममिती, सलगपणा (एकसंधपणा, चौकटीच्या कोणत्याही एका कोपऱ्यातून निघून, केवळ पांढऱ्या चौकोनातून आडवं आणि उभं जाऊन विरुध्द बाजूच्या कोपऱ्यात पोचतां येणे, आणि दुहेरी जोड (कोड्यातलं प्रत्येक अक्षर उभ्या आणि आडव्या ओळीत दुसऱ्या अक्षराला जोडलेले असणे.)