‘शब्दयोग’, १५ गुणिले १५ आकाराच्या नियमबद्ध शब्दकोड्याचा समक्ष खेळ!
रंगमंचावरून तीन खेळाडूंनी तोंडी खेळलेला!
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या विसाव्या अधिवेशनात, ॲटलांटिक सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये
ऑगस्ट १३, २०२२ सकाळी १०:३० ते १२:०० दरम्यान
आपली प्रतिक्रिया