अर्थात् – ३

 

 

अर्थात् क्र.३ मधील 'बेचव' या खूणगाठीचे तीन शब्द होते- सपक, अळणी आणि नीरस.
नियोजित शब्द होता- सपक.
तिन्ही शब्द अचूक ओळखणारे उकलकरी-
रवींद्र घाटे, विद्युल्लेखा अकलूजकर, शरद व मोहिनी मोहोळकर, सुलभा भोपटकर आणि अनुराधा अभ्यंकर.
नियोजित शब्दही अचूक ओळखणारे उकलकरी - रवींद्र घाटे.
अभिनंदन !
सर्व उकलकऱ्यांना धन्यवाद!


 

Please login to see this page.