चपखल

ऊर्फ
शब्दाला शब्द

चित्रांकन : मत्स्यवेध : करिश्मा कोठारे

चपखल हे कोडे नाही तर आपण सर्रास वापरत असलेल्या इंग्लिश शब्दाला मराठीत काय म्हणावे हे ठरवण्याचा प्रयत्न आहे. विचार करावा लागेल, पण सर्वांनी मनावर घेतलं तर कोणी सांगावं? मिळेलसुद्धा एखादा चपखल मराठी पर्याय. तो पुढे रुळणे, न रुळणे हे जनतेच्या मर्जीवर. पण आपण पर्याय तर शोधला!

आपण सुचवलेला मराठी पर्याय सोपा, सुटसुटीत आणि सहज समजेल असा असावा. एकापेक्षा जास्त पर्याय सुचवायला हरकत नाही. (जास्तीत जास्त दहा)